स्टार प्रवाहवर लवकरच नवीन मालिका सुरु होतेय.जिचं नाव आहे ठिपक्यांची रांगोळी. या प्रोमोला कानिटकरांच्या रांगोळीत आता नवे रंग भरणार,ही ठिपक्यांची रांगोळी नव्याने रंगणार... अशी कॅप्शन दिलय...या मालिकेत लीना भागवत, मंगेश कदम, शरद पोंक्षे, सारिका नवाथे, अतुल तोडणकर, सुप्रिया पाठारे अशी तगडी स्टारकास्ट पहायला मिळतेय.<br />तर अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर मुख्य भूमिकेत झळकत आहेत. (Pooja Anchor)<br /><br />#StarPravah #ThipkyanchiRangoli #sharadponksheserial #SupriyaPathare #LokmatFilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber